रतन टाटांना केक चारणारा पोरगा कोण आहे साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

टाटा कंपनीचे मालक रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामामुळे प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी तीन दिवसापूर्वी म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करताना एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. या व्हिडीओमध्ये रतन टाटा एका खुर्चीवर बसले असून ते टीपॉय वर ठेवलेला छोटा कप केक कापताना दिसत आहेत.… Continue reading रतन टाटांना केक चारणारा पोरगा कोण आहे साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस