तमाशा मधील या मुलींचे जीवन पाहून तुम्हाला दया येईल

महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्यप्रकार म्हणजे तमाशामधील लावणी आहे. तमाशामध्ये अनेक लावण्या सादर केल्या जातात. पूर्वी तमाशे हे बऱ्याच प्रमाणात केले जायचे पण सध्या तमाशाचे प्रमाण कमी झाले आहे. तमाशाला बघायला जाणाऱ्या व्यक्ती या तमाशाला जाऊन आनंद घेतात. काहीजण तर दादागिरी दाखवून पैसेही देत नाहीत. तमाशासाठी काम करणाऱ्या लोकांचे जीवन हे अतिशय कष्टाचे असते. त्याचाच आज एक… Continue reading तमाशा मधील या मुलींचे जीवन पाहून तुम्हाला दया येईल