ताईने केला साडीवर सुंदर डान्स

आजकाल सोशल मीडियावर इंस्टाग्राम रिल्स धुमाकूळ घालत आहेत. लोक फेसबुक चालवत होते मात्र तेथे देखील रिल्स आल्या. रिल्स पाहण्यासाठी ते व्हिडीओ बघू लागतात आणि त्यांना लाईक, कमेंट करायचे असेल तर ते इंस्टाग्राम चे रिल्स असल्याने इंस्टवर चालले जातात. त्यामुळे लोक आता इंस्टाग्राम हे ऍप जास्त वापरू लागले आहेत. तुम्ही देखील इंस्टाग्राम वर अनेक रिल्स पाहत… Continue reading ताईने केला साडीवर सुंदर डान्स