स्वतःच्याच लग्नात नवरा नवरीने केला डान्स

प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत असतो आणि आयुष्यात पुढे जातो. असे केल्यानेच माणूस आनंदी राहू शकतो. तुम्ही आजवर अनेक मिरवणूक तसेच लग्नाच्या वराती पाहिल्या असतील जिकडे कसेही डान्स करणारे मंडळी तुम्हाला दिसले असतील. नाचता येत नसले तरी मनाला जसे वाटेल आणि अंग जिकडे वळले तिकडे वळवून नाचणारे कोणाच्या नजरेतून चुकत नाहीत. आज इथे तुमच्यासाठी… Continue reading स्वतःच्याच लग्नात नवरा नवरीने केला डान्स