स्वामी समर्थ मालिकेतल्या या हिरोईन ने गुपचूप केला साखरपुडा

मित्रानो सध्या चर्चेत असलेली ‘जय जय स्वामी समर्थ’ हि मालिका लोकांनी खूपच पसंती दाखवली. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेत कालींदी हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत आहे. चांदुलेला नेहमी छळणारी कालींदी प्रेक्षकांच्या रागाला सामोरी जाताना दिसते. कालिंदीचे पात्र अभिनेत्री ‘पूजा रायबागी’ हिने साकारले आहे. सर्वाना मालिकेत राग आणणारी… Continue reading स्वामी समर्थ मालिकेतल्या या हिरोईन ने गुपचूप केला साखरपुडा