माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि तो त्यातून शिकत असतो. लहान असताना काहीच ताण नसतो मात्र नंतर चांगले वाईट कळू लागते, आवश्यक वायफळ याची देखील समाज होते. वयात आल्यानंतर जबाबदारी देखील समजू लागते आणि काहीतरी काम करावे लागते. मात्र मानवाला जीवन …
Read More »