सुर्डीच्या जत्रेत बायका पोरींचा धुमाकूळ

नमस्कार मंडळी, माणसाला जीवन जगायला मनोरंजन, आणि हसणे गरजेचे असते. बाकी जीवनामध्ये चढ उतार तर येत असतात. सुखाच्या वेळी सुखाचा अनुभव घ्यायचा आणि दुःखांच्या दिवशी दुःखाला सामोरे जायचे हताश नाही व्हायचं. चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसांना सामोरे जावे लागणार, कष्ट सहन करावे लागणार. जर मनात श्रद्धा आणि देवावर विश्वास असेल तर सर्व काही नीट होते.… Continue reading सुर्डीच्या जत्रेत बायका पोरींचा धुमाकूळ