भारतीय सिनेसृष्टीतील मुन्नाभाई तसेच बाबा म्हणजेच संजय दत्त यांना कोण नाही ओळखत. संजय यांनी आजपर्यंत खूप चित्रपट केले जे सुपरहिट झाले आहेत. संजय यांना आजपर्यंत बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. मुन्नाभाई यांनी आजपर्यंत एकूण १८७ चित्रपटात काम केले आहे. संजय यांच्या वडिलांचे नाव सुनील दत्त आणि आईचे नाव नरगिस दत्त आहे. नरगिस दत्त या एक… Continue reading या दोन आहेत संजय दत्त च्या बहिणी