संजय दत्त च्या बायकोसोबत १० वर्षे एकाच घरात राहत होता हा अभिनेता

बॉलिवूड च जगच वेगळं आहे असे म्हणायला हरकत नाही. आज जर बॉलिवूड च्या जोडप्याने लग्न केले तर उद्या लगेच ते वेगळे होतील किंवा दुसऱ्या कोणासोबत दिसतील. दोन पेक्षा अधिक लग्न करणे तर बॉलिवूड ची फॅशन म्हणता येईल. अनेक बाहेरचे मोठे खेळाडू, किंवा नामांकित व्यक्ती देखील बॉलिवूड च्या कलाकारांसोबत लग्न करतात आणि सोडून देखील देतात. बॉलिवूड… Continue reading संजय दत्त च्या बायकोसोबत १० वर्षे एकाच घरात राहत होता हा अभिनेता