राहुल द्रविड ची पुतणी आहे मराठी अभिनेत्री पहा किती सुंदर दिसते

सध्या मराठी मध्ये अनेक मालिका आणि चॅनेल येत आहेत. प्रत्येक जण टीआरपी साठी मालिका मध्ये ट्विस्ट आणत असतो. कलर्स मराठी या वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मालिका पाहायला मिळते. या मालिकेत काम करणारी एक मुलगी राहुल द्रविड ची पुतणी आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसला असेल पण हो हे खार आहे. ती मुलगी कोण तिचे खरे… Continue reading राहुल द्रविड ची पुतणी आहे मराठी अभिनेत्री पहा किती सुंदर दिसते