मालिकेतील गौरी खऱ्या आयुष्यात बघून पागल व्हाल

स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गिरीजा प्रभू हि गौरी हि भूमिका साकारत आहे. गिरीजा प्रभू हि मूळची गोव्याची आहे.तिचा जन्म २७ नोव्हेंबर २००० या साली झाला असून तिचे वय आता २१ आहे. गिरीजा प्रभूचे शिक्षण आणि ग्रेजुएशन पूर्ण केल्यावर तिने असिटिंग क्षेत्र मध्ये पॉल ठेवले. तिचा पहिला चित्रपट २०१८ साली… Continue reading मालिकेतील गौरी खऱ्या आयुष्यात बघून पागल व्हाल