यामुळे सोहंम ने सोडली मालिका

काही दिवसांपूर्वीच ‘आग्गबाई सुनबाई’ ही नवीन मालिका चालू झाली. या मालिकेतील पात्रांची नावे ही आधी सुरू असलेल्या ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेतीलच आहेत परंतु अभिनय करणारे बरेच कलाकार हे या मालिकेत नवीन आहेत. सोहम ही एक या मालिकेतील महत्वाची व्यक्तिरेखा आहे. सोहमची भूमिका अभिनेता अद्वित दादरकर साकारत आहे. अद्वितने याआधी माझ्या नवऱ्याची बायको यामध्येही अभिनय केला… Continue reading यामुळे सोहंम ने सोडली मालिका