स्नेहाच्या हळदीमध्ये मैत्रिणीचा सुंदर जलवा

माणूस समाजात राहणार प्राणी आहे. माणूस देखील एक प्राणीच आहे हे तुम्ही शाळेमध्ये शिकला असालच. माणसाला विचार करण्याची आणि संप्रेषणाची शक्ती असल्याने त्याने खूप प्रगती केली आहे. सगळे प्राणी ज्याप्रकारे कळप करून एकत्र राहतात तसेच माणसाच देखील आहे. सगळे जवळपास आपापल्या वयातील लोकांसोबत राहताना दिसतात. खूप कमी लोक असे आहेत जे छोट्या मुलांमध्ये किंवा आपल्यापेक्षा… Continue reading स्नेहाच्या हळदीमध्ये मैत्रिणीचा सुंदर जलवा