या कारणामुळे सिंधुताई याना अग्नी न देता पुरले गेले

सांगताना दुःख होते कि दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजून १० मिनीटांनी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले त्याचे वय ७३ वर्ष होते. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे पुण्यामधील गॅलॅक्सी रुग्णालयात निधन झाले. सिंधुताई याना पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्यांचा जीवनप्रवास ऐकून तुम्हाला अश्रू आणणार नाहीत. अशा महान व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण… Continue reading या कारणामुळे सिंधुताई याना अग्नी न देता पुरले गेले