शौनकसमोर आले दिव्या चे खरेरुप

स्टार प्रवाहवरील मालिका या जास्तच लोकप्रिय होत आहेत. यामधलीच एक आहे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. यामध्ये नुकतेच तुम्ही पाहिले की, माऊ म्हणजेच साजिरीचा आता विलास पाटील म्हणजेच तिच्या वडिलांनी स्वीकार केला आहे. सध्या मालिकेत साजिरी आणि शौनक यांबद्दल दाखवले जात आहे. इकडे शौनक आणि दिव्याचे लग्न ठरलेले असते परंतु साजिरी ही तिच्या आणि शौनक… Continue reading शौनकसमोर आले दिव्या चे खरेरुप