शार्दूल ची खरी आई पाहून तुम्ही खुश व्हाल

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेमध्ये एक बालकलाकार आहे जो सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. त्याचे नाव शार्दूल आहे. आज आपण याच शार्दूल बद्दल त्याची खऱ्या आयुष्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचत रहा. शार्दूलचे खरे नाव अन्वीत हर्डीकर असे आहे.… Continue reading शार्दूल ची खरी आई पाहून तुम्ही खुश व्हाल