शंक’रपाळ्या चा वायरल व्हिडीओ पहा

मित्रानो हल्ली सोशल मीडियामुळे अनेक फोटो, व्हिडीओ लगेचच वायरल होतात आणि त्याचा ट्रेंड सुरु होतो. ट्रेंड वर आलेला व्हिडीओ किंवा फोटो यामुळे जोमाने त्यावर ट्रॉल व्हिडीओ, मिम, जोक्स बनू लागतात. आताच्या या सोशल मीडियाच्या वापरामुळे कोण कधी फेमस होईल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकाश, रिंकू एका रा’त्रीत स्टार झाले तसेच… Continue reading शंक’रपाळ्या चा वायरल व्हिडीओ पहा