‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका हि सर्वात जास्त टीआरपी देणारी मालिका होती. अनेक लोक आवडीने ती मालिका पाहत होते. मात्र प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो तसाच या मालिकेचा देखील शेवट झाला. मालिकेमध्ये शनाया ची भूमिका खूप महत्वाची होती. तिच्यामुळेच मालिकेत मजा येत होती. लोकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी शनाया खऱ्या आयुष्यात पाहूया. मालिकेत शनायाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींचे… Continue reading शनाया झाली अजून सुंदर आताचे फोटो पाहून वेडे व्हाल