रंग माझा वेगळा मधली कार्तिक ची बहीण खऱ्या आयुष्यात बघा

‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील सौंदर्या इनामदारला कार्तिक आणि आदित्य ही दोन मुले आहेत. परंतु खूपच कमी लोकांना माहीत आहे की, तिला एक मुलगीही आहे जिचे नाव लावण्या आहे. परंतु सौंदर्या तिला तिची मुलगी नाही मनात कारण लावण्याने एका काळ्या… Continue reading रंग माझा वेगळा मधली कार्तिक ची बहीण खऱ्या आयुष्यात बघा