बॉलीवूड बादशाह शाहरुख खानला कोण नाही ओळखत. सुपरस्टार असणाऱ्या कलाकारांचे मुले सुद्धा मिडियापासून लांब नाहीत. शाहरुखची मुलगी सुहाना सुद्धा आता सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तिनेही तिचा बराच चाहता वर्ग बनवला आहे. बरेचजण तर ती बॉलीवूड मध्ये कधी येते याची वाट बघत आहेत. सुहाना सुद्धा तिला स्वतःला बॉलीवूड मध्ये येण्यासाठी …
Read More »