सौंदर्या इनामदार चा नवरा पाहून चकित व्हाल

मराठी सिने सृष्टीमध्ये काही कलाकार फक्त मालिकांमध्ये काम करून इतके नावारूपाला आले कि मोठे चित्रपटातील कलाकार फिके पडले. आज आम्ही ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सौंदर्या इनामदार यांच्या विषयी सांगणार आहोत. सौंदर्याचे खरे नाव ‘हर्षदा खानविलकर’ आहे. २ जुलै १९७३ ला मुंबईत जन्मलेल्या हर्षदा आता ४८ वर्ष्यांच्या आहेत. १९९९ साली त्यांनी ‘दामिनी’ या मालिकेमध्ये काम केले.… Continue reading सौंदर्या इनामदार चा नवरा पाहून चकित व्हाल