प्रत्येकाची वेळ असते त्या वेळेस त्याची क्रेज असते. देव देतो तर ओंजळ कमी पडते असं म्हणायला हरकत नाही. कोणतीही गोष्ट असो ती जास्तीत जास्त एक दोन वर्ष खूप प्रसिद्ध असते नंतर लोकांच्या मनातून त्याची जागा कमी होते. सैराट चित्रपट इतका गाजला कि लोकांनी कमीत कमी दोन वेळा तरी तो पाहिला. …
Read More »