मित्रानो सर्वाना नाचायला आवडते आणि त्यात किती जास्त मजा येते ते तुम्हाला माहित असेलच. बेंजो डीजे वर अशी गाणी लावली जातात कि नाचावेसे वाटते. पण लोकांना आनंद व्हावा त्यांचे पाय हात नाचायला भाग पडावे असे गाणे बनवण्यासाठी किती मेहनत लागते ते संगीतकारालाच माहिती. आज आपण नाचण्याविषयी नाही तर गायकाविषयी बोलणार …
Read More »