मालिकेतील संजना ला खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल

तुम्ही आजवर अनेक मालिका पहिल्या असतील. अनेक मालिका आल्या आणि गेल्या. काही मालिकांनी लोकांच्या मनात घर केलं. तर काही मालिका कंटाळवाण्या होत्या त्यामळे त्या बंद पडल्या. लोक आपल्या आवडीनुसार आजकाल मालिका बघतात. अशीच एक अनेकांची लाडकी मालिका आहे ‘आई कुठे काय करते’ ज्याविषयी आपण आज पाहणार आहोत. मालिकेमध्ये अरुंधती मुख्य भूमिका साकारते ज्यावर मालिका अवलंबून… Continue reading मालिकेतील संजना ला खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल