अभिमन्यू खऱ्या आयुष्यात पहा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठीवरील मालिकेत सध्या अभिमन्यू ही व्यक्तिरेखा खूपच गाजत आहे. अभिमन्यूला खरेतर कोणत्याही जाड मुलीशी लग्न करायचे नसते, त्याला फिट अशी मुलगी पाहिजे असते. परंतु काही अडचणींमुळे त्याला लतिका या मुलीबरोबर लग्न करावे लागते. लग्नानंतर या दोघांमध्येही बऱ्याच अडचणी आल्या, बरीच भांडणे झाली तरीही अजूनपण हे दोघे एकत्र आहेत. लतिका ही… Continue reading अभिमन्यू खऱ्या आयुष्यात पहा