मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. तुम्हाला रोहित राऊत नक्कीच माहित असेल. इंडियन आयडल मध्ये देखील त्याने धुमाकूळ घालून भारतभर स्वतःची ओळख निर्माण केली होती. याच रोहित राऊत बद्दल आज आपण बोलणार आहोत. जवळपास सगळेच सेलिब्रिटी लव्ह मॅरेजच करताना दिसतात. रोहित हा महाराष्ट्रातील लातूरचा राहणार आहे.… Continue reading मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल