सारेगमप मधील या छोट्या चे ठरले लग्न बायको पहा किती सुंदर आहे

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे प्रेक्षकांचे आवडते जोडपे आहे. रोहित हा महाराष्ट्रातील लातूरचा आहे. आपण रोहितला ‘इंडियन आयडल सीजन ११, सारेगमप लिटल चम्प्स’ मध्ये सुद्धा पाहिले आहे. ‘सांग तू आहेस का, माझा होशील ना, का रे दुरावा’ अशा अनेक मालिकांसाठी रोहितने गायले आहे. ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा तो संगीत दिग्दर्शकही आहे. जुईली… Continue reading सारेगमप मधील या छोट्या चे ठरले लग्न बायको पहा किती सुंदर आहे