येऊ कशी तशी मी नांदायला मधला रॉकी खऱ्या आयुष्यात पहा

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वरील मालिका घराघरांत पोहचली आहे. असे दिसून येत आहे की, या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले आहे. या मालिकेतील रॉकी, मालविका ही पात्रे बरीच चर्चेत आहेत आणि आता आपण येथे रॉकीच्या आयुष्यातील काही माहिती जाणून घेऊयात. सध्या रॉकीचा एक फोटो खुपच वायरल होत आहे. त्या फोटोमध्ये रॉकी… Continue reading येऊ कशी तशी मी नांदायला मधला रॉकी खऱ्या आयुष्यात पहा