रंग माझा वेगळा मधील सेक्रेटरी निकिता पहा खऱ्या आयुष्यात

आज अनेक वाहिन्या टीव्ही वर पाहायला मिळतात. त्यावर अनेक मालिका दाखवल्या जातात लोक आपल्या आवडीनुसार हवी ती मालिका पाहत असतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ हि आहे. या मालिकेत सौंदर्या इनामदार यांची सेक्रेटरी म्हणून काम करणारी निकिता तुम्हाला माहित असेलच. आता ती मालिकेमध्ये दिसत नाही. निकिता चे खरे नाव ‘अमृता बने’ आहे.… Continue reading रंग माझा वेगळा मधील सेक्रेटरी निकिता पहा खऱ्या आयुष्यात