पिंकीचा विजय असो मधली पिंकी खऱ्या आयुष्यात

मराठी मध्ये लोक झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोनच वाहिन्या पाहतात. आणखीन बऱ्याच वाहिन्या आहेत मात्र खूप कमी लोक इतर वाहिन्या पाहत असतील. ज्या वाहिन्या प्रसिद्ध त्याचा टीआरपी देखील जास्त त्यामुळे त्या वाहिन्यांवर मोठे कलाकार आणि उत्तम मालिका दाखवल्या जातात. आज आपण स्टार प्रवाह वरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेबद्दल पाहणार आहोत. मालिकेमध्ये पिंकी… Continue reading पिंकीचा विजय असो मधली पिंकी खऱ्या आयुष्यात