सध्या चर्चेत असणाऱ्या पावनखिंड चित्रपटाला मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी जनता चांगला प्रतिसाद देत आहे. कलाकाराला आपली भूमिका साकारायला खूप मेहनत करावी लागते. जर विलन चे पात्र असेल तर जनता त्याला खऱ्या आयुष्यात देखील विलन म्हणू लागते. मात्र मिळेल आणि शोभेल असे काम उत्कृष्ट पद्धतीने कलाकाराला करावे लागते. पावनखिंड चित्रपटात …
Read More »