मित्रानो भारताचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट नसला तरी देखील क्रिकेट ला भारतात खूप जास्त महत्व दिले जाते. तरुणपिढी सर्वात जास्त क्रिकेटला महत्व देताना दिसत असते. ज्याप्रमाणे बॉलिवूड मधले हिरो हिरोईन चे चाहते म्हणजेच फॅन्स असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स चे देखील खूप लाखो फॅन्स आहेत. भारत पाकिस्तान ची मॅच जर असेल तर …
Read More »