बालकलाकार म्हणून काम करायला चालू केलेल्या तसेच मोठे झाल्यावरही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका असलेल्या पद्मिनी कोल्हापुरेला कोण नाही ओळखत. पद्मिनी ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिला अभिनयाबरोबरच संगीताचे सुद्धा खूप ज्ञान आहे. १९६५ ला पद्मिनी यांचा जन्म झाला. यांना अजून दोन बहिणी आहेत ज्यांची नावे तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी …
Read More »