सध्या पसरलेल्या आजारामुळे सरकारने निर्बंध लावले आहेत. अनेक कार्यक्रम, उत्सव, लग्न या ठिकाणी गर्दी न करता काही ठराविक लोक बोलावून ते कार्यक्रम पार पडायचे असे आहे. लोकांना धूम धडाक्यात लग्न व्हावे अशी अपेक्षा असते. डीजे, बेंजो लावून लग्नात वरातीत नाचावंसं वाटत. पण सरकार देखील त्या आजारापासून वाचण्यासाठीच लोकांवर निर्बंध लावत …
Read More »