नवरी बाईने सर्वाना ढसाढसा रडवले

माणूस जन्म घेतो आणि तो शेवट्पर्यंत अनुभव घेत शिकत असतो. फक्त शाळेत महाविद्यालयात जाऊनच शिक्षण घेता येते असे नाही. तर आयुष्यात येणारे प्रत्येक अनुभव हे देखील दुनियादारी चे एक शिक्षणाचं आहे. शाळेत आपल्याला समाजात कसे जगायचे याचे पूर्ण ज्ञान नाही मिळत फक्त थोडक्यात माहिती मिळते. पण समाजात वावरताना कसे राहावे हे प्रत्यक्ष समाजात राहून समजून… Continue reading नवरी बाईने सर्वाना ढसाढसा रडवले