हि मुलगी आहे मराठमोळ्या मृणाल कुलकर्णी ची सून

पूर्वी खूपच कमी लोकांकडे टीव्ही असायचा आणि एक ते दोन वाहिन्या प्रकाशित व्हायच्या. त्यानंतर केबल आली आणि आता तर विचारूच नका इतके चॅनेल प्रत्येक भाषेमध्ये आलेले आहेत. तुम्ही तुमच्या लहानपणी शक्तिमान पाहिला असेलच. त्यानंतर स्टार प्लस सारख्या वाहिनीवर ‘सोन परी’ हि मालिका लागायची जी तुम्हाला माहिती असेलच. सोन परी ची भूमिका मराठमोळ्या ‘मृणाल कुलकर्णी’ या… Continue reading हि मुलगी आहे मराठमोळ्या मृणाल कुलकर्णी ची सून