मोहित ची बायको आहे एवढी सुंदर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने अगदी कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अनेक मालिका येतात जातात आणि त्याबरोबरच अनेक अभिनेता आणि अभिनेत्रीही. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातील त्यामागचे कष्ट हे आपल्याला कधी त्या मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनयावरून समजत नाही. या मालिकेतील मोहित ही भूमिका तुम्हाला माहीतच असेल. मोहितचे खरे नाव अभिनेता निखिल राऊत आहे. निखिलने… Continue reading मोहित ची बायको आहे एवढी सुंदर