म्हातारीचा डान्स पाहून पोट धरून हसाल

आपल्याकडे अनेक सण तसेच कार्यक्रम साजरे केले जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी डॉल्बीवर गाणी सुद्धा वाजवली जातात आणि अनेकजण त्या गाण्यांच्या तालावर नाचून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. नेहमीप्रमाणे असाच एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी आज इथे घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटेल. हा व्हिडिओ एका समारंभातील आहे जिथे डॉल्बीवर गाणी वाजवली जात… Continue reading म्हातारीचा डान्स पाहून पोट धरून हसाल