या मराठमोळ्या मुलींच्या पिंगा डान्सपुढे दीपिका पण फिकी पडेल

को’रोना काळात अनेक जण करमणूक म्हणून घरी बरेच वेगळवेगळे प्रयोग करत असतात. सर्वजण आता या लॉ’कडा’उनला कंटाळले आहेत. हा विडिओ पाहिला तर तुमचा हा कंटाळा कुठल्याकुठे निघून जाईल. एकदा का तुम्ही पाहायला चालू केले तर यांचा पूर्ण डान्स तुम्हाला पाहू वाटेल. इथे दोन मुली पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर डान्स करत आहेत. विडिओसुद्धा ज्याने… Continue reading या मराठमोळ्या मुलींच्या पिंगा डान्सपुढे दीपिका पण फिकी पडेल