प्रत्येक कलाकार हा मेहनत करून मोठा होत असतो. उत्तम अभिनय असेल तर तो लोकप्रिय होतो. अभिनेत्री जर असेल तर तिला दिसायला सुंदर असावंच लागत. अभिनेत्रींनसाठी सुंदरता आणि अभिनय खूप गरजेची आहे. छोट्या मोठ्या मालिकेत आपली उत्तम कला दाखवून कलाकार लोकप्रिय होतात आणि नंतर त्यांना मोठ्या चित्रपट मालिकेमध्ये काम भेटते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका तुम्ही… Continue reading मालिकेतील रेवती खऱ्या आयुष्यात पहा कशी दिसते