माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका आता खऱ्या आयुष्यात कशी आहे

आपण ३ ते ४ वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हि सिरीयल पाहिलीच असेल. याच मालिकेतील राधिका सुबेदार हिलाही तुम्ही ओळखत असाल. हेच पात्र आनिता दाते हिने साकारले होते. अनिता दाते हि खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चेहरा प्रेक्षकांच्या मनात भरलेला दिसून येत आहे. अनिता ची स्टाईल फॅशन तिची अदा लोकांना घायाळ करते. अनिताचा जन्म ३१ ऑगस्ट… Continue reading माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका आता खऱ्या आयुष्यात कशी आहे