माझी तुझी रेशीम गाठ मधली सिमी खऱ्या आयुष्यात

मित्रानो मालिका तर सगळे लोक पाहतात. मालिकेत ट्विस्ट सतत येत असतात त्यामुळे मालिका चालतात. तुम्हाला देखील कोणती तरी मालिका आवडत असेल. कमी वेळात जास्त प्रसिद्ध होणारी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यातील सिमी म्हणजेच सीमा चौधरी तुम्हाला माहित असेलच. याच सिमी च्या खऱ्या आयुष्य बद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. सिमी चे खरे नाव ‘शीतल क्षीरसागर’ आहे.… Continue reading माझी तुझी रेशीम गाठ मधली सिमी खऱ्या आयुष्यात