माझी तुझी रेशीमगाठ मधली नेहा चा खऱ्या आयुष्यात नवरा

तुम्ही आजवर अनेक मालिका पाहिल्या असतील. अनेक कलाकार छोट्या मोठ्या मालिका करूनच मोठे होतात. खूप कमी मालिका आहेत ज्यामध्ये चित्रपटातील मोठे कलाकार सुद्धा दिसले आहेत. मोठे कलाकार ज्या मालिकेत दिसतात ती वाहिनी देखील मोठी असणार आणि त्या मालिकेचा खर्च देखील सर्वात जास्त असणार हे नक्कीच. आज आम्ही अश्याच एका मालिकेतील अभिनेत्री विषयी बोलणार आहोत. ‘माझी… Continue reading माझी तुझी रेशीमगाठ मधली नेहा चा खऱ्या आयुष्यात नवरा