पहा माझा होशील ना या मालिकेतील शर्मिला कशी दिसते

मागील २ वर्षांपूर्वीची झी मराठी वरील सीरियल माझा होशील ना . माझा होशील ना या मालिकेतील शर्मिला हे पात्र सुलेखा तळवलकर हिने साकारले होते. आता हीच सुलेखा स्टार प्रवाह वरील मुरांबा या मालिकेत काम करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत ती खूपच सुंदर दिसत आहे. ती गोरी असल्यामुळे तिची सुंदरता वाढलेली आपल्याला दिसून येते. सुलेखा… Continue reading पहा माझा होशील ना या मालिकेतील शर्मिला कशी दिसते