महेश मांजरेकर ची मुलगी पहा किती सुंदर दिसते

वास्तव सारख्या हिट सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची भारतभर ओळख आहे. महेश मांजरेकर हे उत्तम दिग्दर्शक, अभिनेते आहेत. अनेक चित्रपट त्यांनी काढले ज्यामध्ये वास्तव, कुरुक्षेत्र, जिस देश मी गंगा रहता हे, विरुद्ध अश्या अनेक हिंदी सिनेमांचा समावेश आहे. तसेच मराठी मध्ये त्यांनी नटसम्राट, लालबाग परळ असे मोठे सिनेमे केले. महेश मांजरेकर याना तुम्ही अनेक चित्रपटनमध्ये… Continue reading महेश मांजरेकर ची मुलगी पहा किती सुंदर दिसते