देवमाणूस मध्ये दिसणार हि सुंदर अभिनेत्री, डॉ’क्टर च्या जाळ्यात अडकेल का

देव माणूस मालिकेतील नवीन अपडेट रोजच येत असतात. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या आणि व्हिडिओ दररोज शेअर होत असतात. याचे कारण म्हणजे या मालिकेची लोकप्रिय होणे. संध्याकाळी प्रदर्शित होणारा भाग प्रेक्षकांना एक दिवस आधीच सोशल मीडियावर उपलब्ध होतो. तरीदेखील प्रेक्षक हा भाग सोशल मीडियावर आधी पाहत असतात. आणि त्यानंतर पुन्हा टीव्हीवर देखील हा भाग पाहतात. प्रेक्षकांना… Continue reading देवमाणूस मध्ये दिसणार हि सुंदर अभिनेत्री, डॉ’क्टर च्या जाळ्यात अडकेल का