अनेक नवीन मालिका येत राहतात आणि जुन्या बंद होतात. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मालिका पण प्रेक्षकांनी पसंत केली. मालिकेमध्ये लतिका, अभिमन्यू, मिस नाशिक अशी अनेक पात्रे आहेत. लतिका चे पात्र खूप गाजले होते. मात्र आज आपण मालिकेमध्ये लतीकाची बहीण असणाऱ्या म्हणजेच लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विषयी थोडकयात माहिती पाहणार …
Read More »