आपण भारतीय आहोत याचा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला गर्व तर आहेच परंतु परदेशात राहायला गेलेल्या भारतीय लोकांना सुद्धा भारतीय असण्याचा गर्व आहे. तुम्ही सोशल मीडियावर परदेशातील असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये भारतीय व्यक्तींनी परदेशात जाऊन बऱ्याच चांगल्या कामाने अआपल्या देशाचे म्हणजेच भारताचे नाव उंचावले आहे. आज तुमच्या करमणुकीसाठी असाच …
Read More »