लग्नामध्ये नवरा नवरीने केलेला डान्स होत आहे वायरल

आपल्याकडे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात आणि बरेच नातेवाईक सुद्धा त्यावेळी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. सध्या लग्नात अनेक धमालमस्ती केली जाते. काही ठिकाणी नवरा किंवा नवरी हे एकमेकांसाठी डान्स करतात तर काही ठिकाणी नवरानवरीचे मित्रमंडळी त्यांना चित्रविचित्र भेटवस्तू देऊन सगळ्यांना हसू आणतात. आजही इथे तुमच्यासाठी असाच एक तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा व्हिडिओ घेऊन… Continue reading लग्नामध्ये नवरा नवरीने केलेला डान्स होत आहे वायरल