लागीर झालं जी मधली जयडी आता दिसते इतकी भारी

‘लागीर झालं जी’ हि मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. महाराष्ट्रातील गावागावातील लोक ती आतुरतेने बघत होते. मालिकेतील आज्या सर्वांचा लाडका होता. नंतर हि मालिका बंद झाली तरी अजून देखील लोकांना त्यातील पात्राणबद्दल माहिती आहे. मालिकेत भैय्या ची भूमिका साकारणारा अभिनेता आता देवमाणूस मालिका गाजवताना दिसतो. मालिकेत जयडी हे पात्र तुम्हाला माहित असेलच. आता हीच जयडी… Continue reading लागीर झालं जी मधली जयडी आता दिसते इतकी भारी